धर्मवीर आनंद दिघे यांचे वारसदार केदार दिघे यांचे कोल्हापुरात करणार जलोषात स्वागत - शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले

धर्मवीर आनंद दिघे यांचे वारसदार केदार दिघे यांचे कोल्हापुरात करणार जलोषात स्वागत - शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले

कोल्हापूर पत्रकार रोहन भिऊगडे 

शिवशक्ती व भीमशक्तीच दर्शन घडवणाऱ्या शिवसेना शाखेचे अनावरण

कोल्हापूर,हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा वसा आणि वारसा बाळगत हिंदुत्वाची मशाल ध्यानी मनी आणि ज्यांनी सतत धगधगत ठेवणारे हिंदूहदयसमम्राट शिवसेनाप्रमुखांचे बाळासाहेब ठाकरे यांचे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कडव्या विचारांचे वारसदार केदार दिघे 

शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे यांचे शुभहस्ते वकोल्हापुरातील शिवसेनेच्या व सहयोगी संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज रविवार दि २६ मार्च रोजी फिरंगाई मंदिराच्या नुतनीकरणासाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा व त्याचा औपचारिक कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता स्थळ फिरंगाई मंदिर

तसेच शिवशक्ती व भीमशक्तीच विराट दर्शन घडवणाऱ्या शिवसेना शाखेचे अनावरण सुधाकर जोशी नगरसायंकाळी ६ वाजता

शिवसेनेच्या पाठीमागे राहणाऱ्या या कोल्हापूरच्या जनतेने व उद्धवजींच्या निष्ठेची कायम बांधिलकी जपणाऱ्या शिवसेनेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.आपण या वाजत गाजत उत्साहात...... हातात भगवा घेऊन उद्धवजींच्या विचारासह

सहभागी व्हावं असं आव्हान शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केल आहे.