काँग्रेसने जाहिर केली १४ उमेदवारांची दुसरी यादी

काँग्रेसने जाहिर केली १४ उमेदवारांची दुसरी यादी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आगामी महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच आता, महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसने १४ उमेदवारांची दुसरी यादी रविवारी रात्री उशिरा जाहिर केली आहे. दुसऱ्या यादीत माजी महापौर, माजी नगरसेवक  तसेच नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली असल्याचं पहायला मिळत आहे. 

उमेदवारांची दुसरी यादी पुढीलप्रमाणे - 

May be an image of text