इंधन तुटवड्यावर काय बोलायचं, हेही सरकारकडूनच शिकावं लागतं

इंधन तुटवड्यावर काय बोलायचं, हेही सरकारकडूनच शिकावं लागतं

मुंबई (प्रतिनिधी) : पण प्रश्न हा आहे की एन टी ए ची काही जबाबदारी आहे की नाही एन टी ए ची एन टी ए ची जबाबदारी आहे ना मूळ जबाबदारी एन टी ए ची आहे एन टी ए ची मूळ जबाबदारी आहे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि भारत सरकारनं आणखी कडक पावलं यामध्ये उचलावीत अशी आमची मागणी आहे आणि भारत सरकारनं आणखी कडक पावलं यामध्ये उचलावीत अशी आमची मागणी आहे.

एका विद्यार्थी नगर कोठडी नगर नगर स्वराज्य संस्थेचे आहे. ते मी ऐकलं मला असं वाटतं की अलीकडे राजकारणामध्ये काही करून जिंकायचं हे जे काही अट्टाहास अलीकडे काही लोकांनी बाळगला आहे त्यातून हे सगळं घडतंय.मला कधी-कधी प्रश्न असा पडतो की सत्ताधार्या विरोधक हे ठेवायचे की नाही हाच खरा प्रश्न पडतोय विरोधकाला इंधनाचा तुटवडा आपल्या देशात आहे हे मान्य केलं पाहिजे. याच्यावर ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या केलेल्या नाहीत.

 अनेक देशामध्ये जवळपास वर्षभराचा साठा हाच बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात येतो. भारत देशामध्ये हाच बफर स्टॉक आठ दिवसाच्या वर नाही त्यामुळे म्हणजे आता आणि आता लोकांना सगळं कळतं त्यामुळे ते काही जरी म्हणत असले आता मी आजच ऐकलं की सरकार कडन असं सांगण्यात येतंय की साठेबाजार होतोय म्हणजे हा तर संशोधनाचा विषय आहे. मालच नाही त्याचा साठा कसा होईल म्हणजे काय बोलावं आणि कशी दिशा द्यावी हे सत्ताधार्यांनी शिकलं पाहिजे.

इंधन बचतीचा पंतप्रधानांनी सल्ला दिला आहे. अंमलबजावणी होते असं वाटतं का तुम्हाला मला असं वाटतं की देशासमोर जे हे संकट आहे सरकारनं काही आवाहन केलेली आहेत जी योग्य आहेत. त्याचं पालन होईल पण आता काही आवाहन अशी आहेत की त्यातून ते त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतायेत आणि तेही लोकांच्या डोक्यावर त्याचं ओझं वाहायला ते सांगतायेत हेच थोडसं मला असं वाटतं अजब आहे नीट पेपर फुटी प्रकरण हे दुर्दैवी आहे.

 त्याचे धागे दोरे लातूर पर्यंत आलेत हेच धक्कादायक आहे. या धक्क्यातून अनेक जण अजून सावरलेले नाहीयेत,पण मी माझ्या सामाजिक माध्यमांवर जे मत व्यक्त केलं तिथे मी म्हटलं की एखाद्यानं जर गुन्हा केला तर समाज गुन्हेगार होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनाच त्या चश्म्यातून जर आपल्याला आपण पाहायला सुरुवात केली, तर ते थोडसं अन्यायकारक होतं लातूर पॅटर्न लातूरचे हे जे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहे. तो अशा एका म्हणजे अडचणीमुळे किंवा एखाद्या अशा कृत्यामुळे त्यांची हाणी होणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे.