गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. के. मोरे यांचे निधन

गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. के. मोरे यांचे निधन

राधानगरी (प्रतिनिधी) - गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कृष्णाजी तथा आर के मोरे (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने राधानगरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.