भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित

भाजपा कोल्हापूर महानगराची कार्यकारिणी घोषित

कोल्हापूर (प्रतिनिधी) - 12 ऑगस्ट रोजी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालय या ठिकाणी भाजपा कोल्हापूर महानगरच्या जिल्हा कार्यकारिणीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व नाम.  चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्र.का.सदस्य राहुल चिकोडे यांची उपस्थिती होती.

आज भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारिणी नाम.  चंद्रकांत पाटील व खा. धनंजय महाडिक,आ. अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी घोषित केली.

भाजपा कोल्हापूर महानगर नूतन जिल्हा पदाधिकारी यादी पुढीलप्रमाणे - 

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.