स्वराज्य संघटनेच्या पाठपुराव्याला यश

स्वराज्य संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पुणे प्रतिनिधी
स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महसूल संबंधित इ फेरफार ,७/१२ ,८अ ,दस्त व अन्य अभिलेख ऑनलाइन होण्यासाठी महसूलमंत्र्यांना निवेदन दिले होते संघटनेचा निवेदनास अनुसरून १ ऑगस्ट २०२३ सर्व महसूल अभिलेख ऑनलाइन होणार आहे जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रासापासून सुटका मिळेल????????????