महापालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस उप-महापौर अक्षय जरग यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सुनिल गेजगे, दिलीप पाटील, दादाभाऊ साबळे, अरुण जमादार व कर्मचारी उपस्थित होते.




