सौ. श्रुती कुलकर्णी यांचं अल्पशा आजारानं निधन
कोल्हापूर (प्रतिनिधी) - रुक्मिणी नगर परिसरातील रहिवासी सौ. श्रुती सुनील कुलकर्णी (वय ४८) यांचे आज अल्पशा आजाराने दुः खद निधन झाले. केआयटी चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविसर्जन गुरुवारी स ८.३० वा. पंचगंगा स्मशानभूमी येथे होईल.




