सानियाच्या लग्नात नणंदबाई नटल्या, सारा तेंडुलकरच्या लूकवर खिळल्या नजरा

सानियाच्या लग्नात नणंदबाई नटल्या, सारा तेंडुलकरच्या लूकवर खिळल्या नजरा

मुंबई (प्रतिनिधी) : या विवाह प्रसंगी नवविवाहित जोडप्यानं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. तर, अर्जून तेंडुलकरने लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही सुरेख दिसत होते.या विवाह प्रसंगी नवविवाहित जोडप्यानं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. तर, अर्जून तेंडुलकरने लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही सुरेख दिसत होते.

    भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरनं फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तसेच हेवी नेकलेस कॅरी केला होता. लाईट मेकअपमध्ये सारा खूप सुंदर आणि मोहक दिसत होती.एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वरमाला घातल्यानंतर सानियाने अर्जुनला मिठी मारली.तेंडुलकर आणि चंडोक कुंटुंबातील सर्व सदस्य सुंदर दिसत होते. या सगळ्यात सारा तेंडुलकरने पापाराझींचं लक्ष वेधून घेतलं.

 भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरनं फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तसेच हेवी नेकलेस कॅरी केला होता. लाईट मेकअपमध्ये सारा खूप सुंदर आणि मोहक दिसत होती.सारानं सिंपल हेअरस्टाइल केली होती. हातावरची मेहंदी उठून दिसत होती. तिचे या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.वराचे वडील अर्थात सचिन तेंडुलकर सिल्व्हर रंगाच्या शेरवानीत सुंदर दिसत होते. तर, सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती.

सारा तेंडुलकरचा भावाच्या हळदीदरम्यानचा लूक सोशल मीडियात व्हायरल झाला होता. तिनं भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात कलरफूल मिरर वर्क लेहेंगा घातला होता. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. सध्या तेंडुलकर कुटुंबाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.