काँग्रेसने जाहिर केली अखेरची यादी
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर महापालिकेसाठी उमेदवारांच्या नावांच्या दोन यादी आत्तापर्यंत काँग्रेसने जाहिर केल्या होत्या. आज महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार, उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसने आज महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या १३ उमेदवारांची अखेरची यादी जाहिर केली आहे.
महापालिका निवडणूकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची अखेरची यादी पुढीलप्रमाणे -





