गडमुडशिंगी येथे आ.सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

गडमुडशिंगी येथे आ.सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर (प्रतिनिधी): गडमुडशिंगी येथील आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी कृष्णात पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. 

 प्रभाग क्रमांक ३ मधील ग्रामपंचायत सदस्य  राहुल सूर्यवंशी,संतोष जाधव ,अवधूत यादव,प्रशांत चौगुले,सारंग सूर्यवंशी,अक्षय टिंगरे,शेखर कांबळे ,सुभाष कांबळे ,सुशांत कुरणे,सुखदेव टिंगरे,किशोर कवडे,सुमित साबळे,सजन गोसावी,अर्जुन बागडी,सुनील बागडी,किरण बागडी,सागर पोवार,परसू लोहार ,बापू कांबळे,प्रवीण हालिजोल,दिपक डोने ,समर्थ सूर्यवंशी,ओंकार उबाळे,प्रतीक कांबळे ,संदीप चंदनशिवे,सनी वायदंडे,रोहित वायदंडे,सुनील कांबळे, कासिम महात ,अश्रीफ महात,शुभम साळोखे,गणेश वायदंडे,गणेश जाधव,कन्हैया,अरुण सनदे,शुभम घाटगे,दत्ता फुले,बंडू काटे,राकेश वायदंडे,प्रणव कांबळे ,निलेश टिंगरे,शुभम घोलप,ओम् महाजन,सिद्धीक महात ,किशोर कुरणे,साद शेख ,आरिफ महात,किरण कांबळे ,पांडुरंग कांबळे ,राजू जाधव ,हर्ष सूर्यवंशी ,कार्तिक उबाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला.