महापालिका निवडणुकीसाठी सात निवडणुक कार्यालये

महापालिका निवडणुकीसाठी सात निवडणुक कार्यालये

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शहरामध्ये सात निवडणुक निर्णय अधिकारी यांची कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. या पुर्वी निश्चित करण्यात आलेल्या कार्यालया पैकी 3 निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय प्रशासकीय कामकाजाच्या सोईस्तव बदल करण्यात आला आहे.