भाग्यवती घेवारी यांचे निधन

भाग्यवती घेवारी यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपूर्वा नगर येथील कै. सौ. भाग्यवती बसवेश्वर घेवारी (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दि १८ रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वाठार तर्फ वडगाव येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रवीण घेवारी यांच्या त्या मातोश्री होत.